Posts

Showing posts from May 3, 2020

करोना : अफवा विरुद्ध वास्तव

Image
करोना : अफवा विरुद्ध वास्तव सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजपैकी नेमका कशावर विश्वास ठेवायचा आणि त्याचं सत्य काय आहे हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. हे तुम्हीही वाचा आणि शेअर करा, जेणेकरुन इतरांना फाय                                                                                                                                                      करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोशल मीडियावर याविषयीच्या विविध अफवाही पसरू लागल्या आहेत. पण यातील चुकीच्या माहितीमुळे लोकांची चिंताही वाढत आहे. त्यामुळे व्हॉट्सअपवर आलेल्या प्रत्येकच मेसेजवर विश्वास ठेवायला पाहिजे असं नाही. सरकारने दिलेली माहिती...

काश्मिरात धुमश्चक्री; लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह तीन जवान शहीद

Image
काश्मिरात धुमश्चक्री; लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह तीन जवान शहीद कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती. भारत-पाकिस्तान सीमेवर शनिवारी रात्री पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती. एएआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.