CORONA SYMTOMS
क करोना व्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. काय आहेत करोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणे पाहू. पुढील लक्षणे करोनाची लागण झाल्यानंतर २ ते १४ दिवसपर्यंत दिसतात ...