लॉकडाऊनदरम्यान लवकरच Zomato कडून घरपोच दारुची डिलिव्हरी ??
लॉकडाऊनदरम्यान लवकरच Zomato कडून घरपोच दारुची डिलिव्हरी ?? Kya hai such ..!!!! दारु पिणाऱ्यांसाठी आता दारुच्या दुकांनाबाहेर मोठी रांग लावण्याची गरज पडणार (Zomato alcohol delivery during lockdown) नाही ??? मुंबई : दारु पिणाऱ्यांसाठी आता दारुच्या दुकांनाबाहेर मोठी रांग लावण्याची गरज पडणार (Zomato alcohol delivery during lockdown) नाही. कारण लवकरच फूड डिलिव्हर कंपनी झोमॅटो घरोघरी दारु पोच करणार आहे, असा निर्णय झोमॅटोने घेतला आहे. लॉकडाऊनदरम्यान दारुची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे झोमॅटोने दारुची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटलं (Zomato alcohol delivery during lockdown) आहे. लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशात दारुची दुकानं बंद करण्यात आली होती. जवळपास 40 दिवसांनंतर 4 मे रोजी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील अनेक भागात दारुची दुकानं सुरु करण्यात आली आहेत. दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर दारुप्रेमींनी मोठ्या रांगा लावल्या. यावेळी दारुप्रेमींनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले. त्यामुळे...